6 Aug 2026, 02:54 UTC130 views12 reactionsread 7 August 2026 _*तुमच्या आयुष्यात असा एक काळ नक्कीच येईल,जेव्हा काही लोकांना हा प्रश्न पडेल की,आपण तुमच्याशी चुकीचे वागलोच का?कारण काळ प्रत्येकाला त्याच्या कर्मांचे प्रतिबिंब नक्कीच दाखवतो. म्हणून कोणाच्या वागण्याने खचून जाऊ नका. शांत रहा आणि आपल्या मार्गावर निष्ठेने पुढे चालत रहा. कारण उत्तर शब्द देत नाहीत,उत्तर वेळ देतो. आयुष्यात प्रत्येक व्यक्ती आपल्याशी नेहमीच चांगली वागेल असे नाही. काहीजण आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात,मन द…
❤11👍1
24 Jul 2026, 16:38 UTC408 views7 reactionsread 7 August 2026 Photo
Photo, posted without a caption
❤7
24 Jul 2026, 05:01 UTC432 views9 reactionsread 7 August 2026 शेवटी तुमच्या लक्षात येतं की तुम्ही एकटेच आहात. तुम्हाला वाचवायला कोणीही येणार नाही, UPSC च्या अभ्यासक्रमाचं दडपण कोणीही खऱ्या अर्थाने समजू शकत नाही, आणि रात्री उशिराच्या त्या शांत अभ्यासाच्या वेळी मनात डोकावणाऱ्या आत्म-शंकेवर दुसरं कोणीही मात करू शकत नाही.
सुरुवातीला हा एकटेपणा जरी जड वाटत असला, तरी तीच तुमची सर्वात मोठी ताकद असते, कारण ज्या क्षणी तुम्ही बाह्य मान्यतेची किंवा मदतीची वाट पाहणं थांबवता, त्याच क्षणी त…
❤9
23 Jul 2026, 15:30 UTC433 views8 reactionsread 7 August 2026 तुटलेल्या स्वप्नांचा अविष्कार...
सर्वात वाईट गोष्ट काय असते माहितीये... स्वप्नांचं तुटणं!
माणूस भुकेशी लढू शकतो, अपयश पचवू शकतो, कष्ट सहन करू शकतो पण ज्या दिवशी त्याची स्वप्नं व्यवस्थेमुळं तुटतात त्या दिवशी तो व्यवस्थेवरचा विश्वास गमावायला लागतो. आज ही पंचवीस, तीस वर्षांची तरुण पोरं त्यांच्या तुटलेल्या स्वप्नांच्या हिशोबासाठी रस्त्यावर उतरली आहेत.
हा काही एका दिवसाचा, एका परीक्षेचा राग नाही. फुटलेला पेपर हे फक्त त…
❤5👍3
19 Jul 2026, 16:54 UTC520 views8 reactionsread 7 August 2026 कधी कधी भान असून पण काहीच करू वाटत नाही. एक जडत्व भावना असते. असे का? कामे pending असून पण असे होते. अगदी शहाण्या माणसाकडून पण हे होते. आपल्या बाबतीत अभ्यास..
याला कारणे अनेक आहेत. याचा आपले आकलन, हुशारी याचेशी काही संबंध नसतो. ही भावना प्रत्येकात येते. पण काय करावे?
---------------------------------------------------
"Action is the antidote to despair."
— Joan Baez
म्हणजेच,
"कृती ही निराशेचे औषध आहे."
"काम करण…
❤8
15 Jul 2026, 13:52 UTC653 views11 reactionsread 7 August 2026 नशीबापेक्षा जास्त मिळवायचे असेल तर, हिशोबा पेक्षा जास्त कष्ट केले पाहिजेत...✌️✌️
❤9👍2
12 Jul 2026, 13:43 UTC788 views11 reactionsread 7 August 2026 ठेच लागली तरीही तु बेधडक चाल,
मोकळ्या आकाशाखाली छाती ठोकून चाल.
हे आयुष्य आहे अडचणी येत राहतील.
तुला पडायच पण आहे आणि तेवढ्याच ताकदीने उठायचं पण आहे, शेवटी तुला जिंकायच आहे ही मनाशी गाठ बांधून चाल.✌️✌️
❤11
10 Jul 2026, 14:00 UTC874 views8 reactionsread 7 August 2026 प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका कारण माणसे तुम्हाला काय बोलतात त्यावरुन त्यांची पात्रता कळते तुमची नाही..
❤6👍2
10 Jul 2026, 07:01 UTC912 views11 reactionsread 7 August 2026 संकटाची एक सवय आहे ते राहात नाही, निघून जाते.
#संयम
❤11
9 Jul 2026, 02:54 UTC988 views18 reactionsread 7 August 2026 Photo
"पुस्तक वाचणारा माणूस कधीच गरीब नसतो मनाने, ज्ञानाची श्रीमंती त्याच्या डोळ्यांत दिसते प्रत्येक क्षणाने."
❤18
3 Jul 2026, 15:03 UTC987 views21 reactionsread 7 August 2026 मित्रांनो नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा...
"गेलेली वेळ परत येत नाही पण येणारी वेळ अजून गेली नाही"
✌️✌️
❤21
2 Jul 2026, 13:28 UTC≈1,010 views9 reactionsread 7 August 2026 👆👆👆👆
*2026 वर्षाचे 6 महिने संपले...*
मित्रांनो, पाहता पाहता 2026 वर्षाचे सहा महिने संपले. कालच जणू नवीन वर्ष सुरू झाले होते, असे वाटत होते. त्या वेळी आपण अनेक गोष्टी ठरवल्या होत्या. अनेक संकल्प केले होते...
काहींनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू करायचा ठरवला होता,
काहींनी नवीन कौशल्य शिकायचे ठरवले, काहींनी व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला, तर काहींनी स्वतःला फिट बनवण्याचा संकल्प केला असेल...
आता थोडा वेळ स्वतःसाठी…
👍7❤2
Showing the 12 most recent of 20 posts we hold for @Motivate4all. View and reaction counts are the latest single reading for each post, not a live figure, and a recent post is still accumulating both. A view count marked ≈ was rounded by Telegram before we ever saw it — t.me prints views in full below 1,000 and to three significant figures above, so ≈1,200,000 means somewhere between 1,150,000 and 1,249,999. Unmarked counts are exact. Text is reproduced from the public post preview and truncated for length.