8 Aug 2026, 16:22 UTC85 views3 reactionsread 8 August 2026 Photo
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढेंनी मुलाखतीत एक घटनाप्रसंग सांगितला, ते म्हणाले, माझ्याकडे FDA चा एक अधिकारी आला आणि त्यांने म्हटलं की साहेब मला रात्रीची ड्युटी नको,
Read More
❤1👍1😁1
8 Aug 2026, 14:40 UTC150 views2 reactionsread 8 August 2026 Photo
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
जुहू पोलीस ठाणे हद्दतीत सुरक्षारक्षकाची हत्या करून व्यापारी कुटूंबाची हत्येसह लुट करण्याचा कट करणाऱ्या आरोपींना अटक
Read More
❤2
8 Aug 2026, 13:46 UTC162 views2 reactionsread 8 August 2026 Photo
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
जात प्रमाणपत्र देताना काही अधिकारी जाणीवपूर्वक खोडसाळपणा करतात, असा गंभीर आरोप नरेंद्र पाटील यांनी केला आहे.
Read More
❤2
8 Aug 2026, 13:24 UTC170 views1 reactionsread 8 August 2026 Photo
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
सांगलीच्या कुपवाड परिसरात आज दुपारी ही घटना घडली. ‘प्रेयसी घटनास्थळी आल्याशिवाय खाली उतरणार नाही’, अशी भूमिका तरुणाने घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
Read More
❤1
8 Aug 2026, 12:04 UTC185 views1 reactionsread 8 August 2026 Photo
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
Tukaram Mundhe: युपीएससी परीक्षेची तयारी करत असताना, स्पर्धा परीक्षांच्या पुस्तक खरेदीसाठी ते दिल्लीला गेले होते. त्यांच्या मोठ्या बंधुंच्या सांगण्यावरुन ते पहिल्यांदाच दिल्लीला गेले होते
Read More
❤1
8 Aug 2026, 10:56 UTC196 viewsread 8 August 2026 Photo
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
महाराष्ट्र काँग्रेसने केलेल्या गुंगी गुडिया टीकेवर सुप्रिया सुळे पहिल्यांदाच स्पष्टपण बोलल्या. सुनेत्रावहिनींबद्दल महाराष्ट्र काँग्रेसने एक वक्तव्य केलं ते अयोग्यच होतं.
Read More
8 Aug 2026, 09:52 UTC200 viewsread 8 August 2026 Photo
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चागलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनील तटकरे राज्याचे अध्यक्ष आहेत, ते सर्वांना बरोबर घेऊन काम करतात. सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगलं काम ते करत आहेत,
Read More
8 Aug 2026, 09:12 UTC211 views1 reactionsread 8 August 2026 Photo
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
सुनील तटकरे यांनी प्रशांत किशोर यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली. अजितदादा आणि इतर नेत्यांसोबत मी काम केलं आहे. मी माझ्या आयुष्यात निवडणुकीचा सर्व्हे कधीही केला नाही.
Read More
❤1
8 Aug 2026, 08:52 UTC205 views2 reactionsread 8 August 2026 Photo
Sanjay Raut on Abhijeet Dipke: अभिजीत दिपके हळूहळू परिपक्व होतील, संघर्षात हे सहन करावेच लागते; संजय राऊतांचा प्रेमाचा सल्ला
Sanjay Raut on Abhijeet Dipke: भेटायला येणाऱ्या लोकांना पोलीस प्रशासनाकडून उद्धट वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर चांगलेच भडकले होते.
Read More
❤2
8 Aug 2026, 08:10 UTC194 viewsread 8 August 2026 Photo
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
अंधेरी ते घाटकोपर दरम्यान गर्दीच्या वेळेतील ट्रेनचे अंतर 3 मिनिटांवर येणार
Read More
8 Aug 2026, 08:00 UTC192 views1 reactionsread 8 August 2026 Photo
Nashik News: नाशिक मनपाच्या विशेष महासभेत अभूतपूर्व गोंधळ; ठाकरे गट, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक डोक्याला बँडेज बांधून आले अन्...
Nashik NMC: नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्डे, सिंहस्थ कुंभमेळ्याची रखडलेली कामे आणि एमएनजीएलकडून खोदण्यात आलेल्या रस्त्यांच्या प्रश्नावरून नाशिक महानगरपालिकेची विशेष महासभा आज चांगलीच तापली.
Read More
❤1
8 Aug 2026, 07:42 UTC182 views1 reactionsread 8 August 2026 Photo
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
Kolhapur Crime News: कोल्हापूर मार्गावरील हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंदुकीतून अचानक गोळी सुटल्याने एक युवक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
Read More
❤1
Showing the 12 most recent of 43 posts we hold for @abpmajhaofficial. View and reaction counts are the latest single reading for each post, not a live figure, and a recent post is still accumulating both. A view count marked ≈ was rounded by Telegram before we ever saw it — t.me prints views in full below 1,000 and to three significant figures above, so ≈1,200,000 means somewhere between 1,150,000 and 1,249,999. Unmarked counts are exact. Text is reproduced from the public post preview and truncated for length.