11 Aug 2026, 02:13 UTC280 views10 reactionsread 12 August 2026 प्रत्येक वर्ष 7 ऑगस्ट हा दिवस भारतात राष्ट्रीय हातमाग दिन (National Handloom Day) म्हणून साजरा केला जातो
स्वदेशी आंदोलन: 7 ऑगस्ट 1905 रोजी कलकत्ता टाऊन हॉलमध्ये स्वदेशी आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. याच ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ 7 ऑगस्टची निवड करण्यात आली.
पहिली सुरुवात: भारत सरकारतर्फे 2015 मध्ये पहिला अधिकृत राष्ट्रीय हातमाग दिन चेन्नई येथे साजरा करण्यात आला.
@चालू घडामोडी 2026✍
#🗝️Points
❤5👍5
Signed Akash Sir
11 Aug 2026, 02:12 UTC275 views4 reactionsread 12 August 2026 राष्ट्रकुल खेळ 2026: ग्लासगो येथे पार पडलेल्या 23 व्या राष्ट्रकुल खेळामध्ये भारताने एकूण 39 पदकांसह (13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य) चौथे स्थान पटकावले.
@चालू घडामोडी 2026✍
#🗝️Points
❤2👍2
Signed Akash Sir
11 Aug 2026, 02:11 UTC276 views3 reactionsread 12 August 2026 🔷भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) च्या 176 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्या महिला महासंचालकपदी नागपूरच्या डॉ. वर्षा आगलावे यांनी पदभार स्वीकारला आहे.
*History and Structure
Founded March 4, 1851, by Sir Thomas Oldham.
Headquarters: Kolkata
@चालू घडामोडी 2026✍
#🗝️Points
👍3
Signed Akash Sir
9 Aug 2026, 14:25 UTC471 views28 reactionsread 12 August 2026 "पंखांना बळ आल्यावर आकाश गाठा, पण घरटे विसरू नका"✍
❤28
Signed Akash Sir
9 Aug 2026, 10:56 UTC496 views0 reactionsread 12 August 2026 https://youtu.be/XLu2kZdIlDY
Signed Akash Sir
2 Aug 2026, 06:25 UTC927 views1 reactionsread 12 August 2026 https://youtu.be/zpDQmb4q3Po
❤1
Signed Akash Sir
30 Jul 2026, 03:47 UTC≈1,140 viewsread 12 August 2026 👆या व्हिडिओमध्ये संगणकाची मूलभूत माहिती, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, एमएस ऑफिस, नेटवर्किंग, इंटरनेट आणि सायबर सुरक्षेशी संबंधित ५० अतिमहत्त्वाचे प्रश्नोत्तर सोप्या मराठीत स्पष्टीकरणासह समाविष्ट केले आहेत.
Signed Akash Sir
30 Jul 2026, 03:47 UTC≈1,120 views2 reactionsread 12 August 2026 https://youtu.be/BsY1HPFyfeA
👍2
Signed Akash Sir
30 Jul 2026, 03:46 UTC983 viewsread 12 August 2026 👆 या व्हिडिओ/पीडीएफ मध्ये काय समाविष्ट आहे?
१. ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्वाच्या समित्या (नाईक समिती, मेहता समिती इ.)
२. ७३ वी घटनादुरुस्ती व घटनात्मक तरतुदी (कलम २४३)
३. ग्रामपंचायत, सरपंच व ग्रामसभा
४. पंचायत समिती व गट विकास अधिकारी (BDO)
५. जिल्हा परिषद, अध्यक्ष व CEO
Signed Akash Sir
29 Jul 2026, 08:45 UTC≈1,020 views4 reactionsread 12 August 2026 https://youtu.be/-WIQzynX7zg
👍3❤1
Signed Akash Sir
29 Jul 2026, 02:18 UTC852 views3 reactionsread 12 August 2026 Quality Information = Particular Knowledge
❤3
Signed Akash Sir
29 Jul 2026, 02:16 UTC939 views4 reactionsread 12 August 2026 📌 या व्हिडिओमध्ये समाविष्ट प्रमुख घटक:
- अनुसूचित जमाती संबंधित घटनात्मक कलमे (कलम २४४, २७५, ३३०, ३३२, ३३८-अ, ३४२ इत्यादी)
- महत्त्वाचे आयोग व समित्या (ढेबर आयोग, लोकूर समिती, भुरिया समिती, झाझा समिती, NCST)
- पेसा कायदा (PESA 1996) व वन हक्क कायदा (FRA 2006)
- भारतातील व महाराष्ट्रातील विशेष संवेदनशील जमाती (PVTGs)
- प्रमुख आदिवासी जमाती, त्यांची संस्कृती आणि ऐतिहासिक आंदोलने
❤2👍1💯1
Signed Akash Sir
Showing the 12 most recent of 25 posts we hold for @hope4uA. View and reaction counts are the latest single reading for each post, not a live figure, and a recent post is still accumulating both. A view count marked ≈ was rounded by Telegram before we ever saw it — t.me prints views in full below 1,000 and to three significant figures above, so ≈1,200,000 means somewhere between 1,150,000 and 1,249,999. Unmarked counts are exact. Text is reproduced from the public post preview and truncated for length.