12 Aug 2026, 06:51 UTC≈1,100 views9 reactionsread 29 August 2026 *डेली बाईट्स*
कारल्याची भाजी आवडत नाही म्हणून सोबत खायला केळ्याचे शिकरण बनवले तर आई म्हणते कारले आणि दूध खाऊ नाही, जेमिनाय ला विचारले तर तो पण तिच्याच पार्टीचा निघाला. 🤨
दुःखद गोष्ट म्हणजे शिकरण बनवण्याआधी दोन घास कारल्याच्या भाजीचे खाल्लेले होते मी 🥹
चुपचाप कारल्याची भाजी खाल्ली हो तुमच्या चॅनलच्या ऍडमिनने 🫠
आता दुपार होईपर्यंत फ्रिजमधल्या शिकरणावर कोणाची नजर पडू नाही म्हणजे झाले 😊😇
😱4😍2💯1🔥1🤯1
6 Aug 2026, 05:11 UTC≈1,650 views3 reactionsread 29 August 2026 मराठी - देवनागरी टाइप करताना Gboard ऍप मधे येणारा प्रॉब्लेम :
स्वयंपाकी हा शब्द टाइप होतो पण बोलीभाषेतला सैपाकी टाइप करायला खूप अवघड जाते सै आणि पाकी टाइप करण्यासाठी ते ते अक्षर/जोडाक्षर कोणत्या दुसऱ्या शब्दांमध्ये आहे ते शोधून ते शब्द टाइप करून मग त्यांची काटछाट करून तुकडे(म्हणजे अक्षरे) जोडावे लागतात.
आणखी कुणाला असा काही प्रॉब्लेम येतो का? आल्यावर तुम्ही काय करता ?
🤯2💯1
4 Aug 2026, 05:26 UTC≈1,780 views2 reactionsread 29 August 2026 देवनागरी लिपीमधून मराठी टाइप करायला फार अवघड जात आहे का ?
तुम्हाला काय काय अडचणी येतात?
त्या आल्यावर तुम्ही काय करता?
ह्यावर विस्तृत चर्चा करूयात.
(तुम्ही कोणते app, की व्हॉईस टायपिंग वापरता ह्याबद्दल स्वतंत्र पोस्ट घेण्यात येणार आहे त्यावर आताच इथे चर्चा नको, एका वेळी एकच मुद्दा घेऊ)
❤2
2 Aug 2026, 16:54 UTC≈1,950 viewsread 29 August 2026 दर्शक म्हणजे बघणारे..,
आणि नकारदर्शक म्हणजे नकार दाखवणारे. 😁
आहे की नाही गंमत.
अशाच मराठी शब्दांच्या गमतीजमतीसाठी आमचे चॅनल फॉलो करा.
आता दर्शक शब्द शेवटी येणारे सात तरी शब्द आम्हाला सापडले आहेत, सांगा कमेंट करून तुम्हाला कोणकोणते आठवतात ते.
1 Aug 2026, 08:57 UTC≈2,040 views32 reactionsread 29 August 2026 Jio चा रिचार्ज संपत आलेला म्हणून ते एक आठवडा अगोदरचं मागील आठवडा भरापासून मला दररोज मेसेज करून सांगत होते.
आणि म्हणत होते की,रिचार्ज करा नाहीतर तुमच्या सेवा बंद होतील आणि असे दररोज म्हणत होते.
अखेर मी परवा रिचार्ज केला आणि सकाळी सकाळी त्यांच्या कस्टमर केयर ला कॉल करून सांगितलं की मी रिचार्ज केलेला आहे.
नंतर दुपारी पण कॉल करून सांगितलं की मी रिचार्ज केलेला आहे.
नंतर रात्री झोपताना परत एकदा आठवण करून देण्यासाठी त्य…
❤17🔥8😍5⚡1😱1
6 Jul 2026, 08:59 UTC≈2,600 views3 reactionsread 29 August 2026 *पिंपरी चिंचवड वाहतूक विभाग*
पावसाची स्थितीबाबत माहिती
*६ जुलै २६, वेळ १२.०० वाजता*
✳️*भोसरी वाहतूक विभाग*
पाणी साठलेले ठिकाणे -
1. बाणाचा ओढा
2. माई वडेवाले चौक
3. क्लाऊड नाईन हॉटेल
पाणी साठल्याने वाहतूक संथ गतीने चालू आहे.
✳️*बावधन वाहतूक विभाग*
पाणी साठलेले ठिकाणे -
1. राधा चौक
2. ननावरे अंडरपास
3. भुगाव
पाणी साठल्या कारणाने वाहतूक संथ गतीने चालू आहे.
✳️*चाकण वाहतूक विभाग*
पाणी साठलेले ठिकाणे -
1. वाकी फाटा
य…
❤1👍1🤯1
16 Jun 2026, 10:47 UTC≈2,560 viewsread 29 August 2026 Forwarded from @Marathi_Jokes_Vinod
🚨 अत्यंत महत्वाची सूचना : 🚨
भारत सरकारने काही दिवसांसाठी टेलिग्राम वर बंदी घातलेली आहे, त्यामुळे आमचे सर्व अपडेट्स WhatsApp वर मिळतील.
जर आणखी काही चेंजेस, अपडेट्स, सूचना (व्हॉट्सॲप ग्रुप काढल्यास त्याच्या लिंक) वगैरे जे काही असतील तर त्या सुद्धा WhatsApp चॅनल वरती मिळतील.
त्यासाठी आमचे WhatsApp चॅनल बॅकअप म्हणून जॉइन करून ठेवा.
https://whatsapp.com/channel/0029Va4WdTC8aKvIxAThKq3k
टीप: WhatsApp चॅनल जॉइन के…
12 Jun 2026, 14:50 UTC≈3,100 views7 reactionsread 29 August 2026 Video
प्रत्येक पुस्तक वाचणारी गृहिणी
be like ...
❤2🔥2💯1😍1😱1
11 Jun 2026, 04:42 UTC≈2,850 views12 reactionsread 29 August 2026 🪷
🍞❤️ *शेवटच्या तंदुरी रोटीची चव* ❤️🍞
शहरातील एका मोठ्या हॉटेलसमोर संध्याकाळची वेळ होती. लोक आपापल्या कामात व्यस्त होते. तेवढ्यात रस्त्याच्या कडेला घडणारे एक दृश्य पाहून अनेक जण थांबले. 👀
सुमारे पंच्याहत्तर वर्षांचे एक वृद्ध गृहस्थ हॉटेलसमोर उभे होते. त्यांच्यासोबत त्यांचा जवळपास पंचावन्न वर्षांचा मुलगा होता. दोघेही साध्या कपड्यांत होते. 👨👦
मुलाने हॉटेलच्या काचेच्या आत पाहिले आणि हसत म्हणाला,
"बाबा, आज खूप दिवसां…
❤12
30 May 2026, 02:40 UTC≈9,490 views1 reactionsread 29 August 2026 आमचे व्हॉट्सऍप चॅनल अजूनही जॉइन केले नसेल तर तुम्ही खूप चांगले कन्टेन्ट मिस करत आहात.
सादर आहे आता आणखी नव्या स्वरूपात, आमचे मराठी अपडेट्स ऑफिशियल चॅनल.
त्यावर काय आहे हे आम्ही सांगितल्यापेक्षा तुम्हीच बघा म्हणजे लगेच प्रेमात पडणार 😁 लव ॲट फर्स्ट साईट असते तसे सबस्क्राईब ॲट फर्स्ट व्हिजिट होणार 😍
https://wa.me/channel/0029Va4WdTC8aKvIxAThKq3k
👍1
20 May 2026, 06:08 UTC≈3,130 views6 reactionsread 29 August 2026 Forwarded from @kids_ebookFile
सुट्ट्या आता संपत आल्यात. तर मग त्यांच्या हाती द्या... Fun With Puzzles. विंग्रजी शिकू इच्छीणाऱ्या जेमतेम अक्षर ओळख झालेल्या छोट्यांसाठी.
आणि दुसरं: Tenaliram. सहा पैकी एकच मिळालं. करड्या पार्श्वभूमीवर, वाचायला जड. नेटवर, आणि इथं तारायंत्रावर ‘पंचतंत्र’ नक्की सापडेल. मुलांना तेही जरूर वाचायला द्या.
❤5👍1
18 May 2026, 16:02 UTC≈3,550 views8 reactionsread 29 August 2026 Video
Video, posted without a caption
❤8
Showing the 12 most recent of 19 posts we hold for @marathi_book. View and reaction counts are the latest single reading for each post, not a live figure, and a recent post is still accumulating both. A view count marked ≈ was rounded by Telegram before we ever saw it — t.me prints views in full below 1,000 and to three significant figures above, so ≈1,200,000 means somewhere between 1,150,000 and 1,249,999. Unmarked counts are exact. Text is reproduced from the public post preview and truncated for length.