8 Aug 2026, 04:39 UTC209 views11 reactionsread 8 August 2026 "You may delay, but time will not"
- Benjamin Franklin
"तुम्ही तुमच्या कामात किंवा निर्णयांमध्ये विलंब करू शकता, परंतु काळ कधीही थांबत नाही."
आयुष्यात अनेकदा आपण महत्त्वाची कामे, ध्येये किंवा कठीण निर्णय उद्यावर ढकलतो. आळस किंवा भीतीमुळे वेळेचा अपव्यय करतो. आपल्याला असे वाटते की वेळ अजून बरीच बाकी आहे, परंतु वास्तवात घड्याळाचे काटे आपल्या इच्छेनुसार थांबत नाहीत. काळ हा अत्यंत निर्दयी आणि वेगवान आहे; तो कोणासाठीही …
💯6👏5
Signed Project CHHAYA
5 Aug 2026, 15:07 UTC786 views41 reactionsread 8 August 2026 स्पर्धा परीक्षा दर वर्षी येतात. नेहमी कट ऑफ पासून आपण दूरच राहतो. मग आपण दर वर्षी झीरोतून अभ्यास सुरू करतो. का? चांगले व्हावे म्हणून. Perfect व्हावे म्हणून. कसलेही self analysis न करता आपला हा नेहमीच ठरलेला कार्यक्रम असतो. बाजारातील उपक्रम पण याच पद्धती अवलंबत असतात. पुन्हा पुन्हा तशाच बॅचेस. मग तेच मॉडेल नकळत आपल्याही अंगवळणी पडते. आपली गरज, आवश्यकता काय? याचा कोणीच विचार करत नाही.
वास्तविक एक दोन वर्षे अभ्यास केल्…
👍28❤11👌2
Signed Project CHHAYA
4 Aug 2026, 11:45 UTC≈1,030 views28 reactionsread 8 August 2026 Photo
"आज घेतलेले कष्ट किंवा निर्णय भविष्यात कुठे उपयोगी पडतील हे आताच समजणार नाही; पण मागे वळून पाहताना ते सर्व एकत्र जोडलेले दिसतील. त्यामुळे सध्या काय होईल याची चिंता न करता, आपल्या कष्टांवर आणि भविष्यावर पूर्ण विश्वास ठेवा."
❤21🫡3👏2🥰2
Signed Project CHHAYA
4 Aug 2026, 06:58 UTC≈1,060 views0 reactionsread 8 August 2026 Photo
🎯 लक्ष्य
गट क पूर्व आणि ब मुख्य या आगामी Exams साठी लक्ष्य ग्रुप उद्या पासून सुरु होत आहेत. त्याची आज पहिली लेक्चर्स आहेत.
अनेकदा group काम सुरू झाले नंतर विद्यार्थी येतात. त्यात त्यांचेच नुकसान होत असते. कोणी अद्याप ही इच्छुक असल्यास प्रवेश घेवू शकतात.
👇 Group बाबत:
https://t.me/mithunpawar/4731
Signed Project CHHAYA
3 Aug 2026, 16:32 UTC978 views30 reactionsread 8 August 2026 Photo
Photo, posted without a caption
❤16👍13👏1
Signed Project CHHAYA
3 Aug 2026, 08:19 UTC≈1,020 views8 reactionsread 8 August 2026 Photo
👆👆
"वेळ निघून गेल्यानंतर धावपळ नको. येथे सहभागी नाही झाला तरी या Crucial Time मद्ये तुमच्या कडून किंवा तुमच्या मार्गदर्शकाकडून हे होत आहेत का याची खात्री जरूर करा."
'लक्ष्य': सुरुवात 5 ऑगस्ट
'अंमलबजावणी' : सुरुवात 15 ऑगस्ट
🔶 CONTACT:
WhatsApp: https://wa.me/message/EREUKF2RGGAFE1
Telegram: @projectchhaya
📍@mithunpawar
❤6🔥2
Signed Project CHHAYA
3 Aug 2026, 07:36 UTC914 views3 reactionsread 8 August 2026 Photo
Photo, posted without a caption
❤3
Signed Project CHHAYA
2 Aug 2026, 04:02 UTC≈1,110 views3 reactionsread 8 August 2026 Photo
लक्ष्य गट क पूर्व परीक्षा 2026
आणि
लक्ष्य गट ब मुख्य परीक्षा 2026
हे दोन groups बनविण्यात आले आहेत.
1) ज्यानी fees भरलेली आहे मात्र त्यात add केलेले नाही त्यानी msg करा.
2) पूर्वी ऑफलाईन बॅच केलेली होती आणि आता या ग्रूप मध्ये सामील व्हायचे आहे त्यांनी msg करा. प्रत्येकाचे काय सुरू आहे हे लक्षात ठेवणे कठीण असते.
3) या groups वर अद्याप कोणतेही काम सुरू झालेले नाही. त्यामुळे वरील खातरजमा करा. लवकरच काम सुरू होईल.
❤2👍1
Signed Project CHHAYA
31 Jul 2026, 17:24 UTC≈1,280 views9 reactionsread 8 August 2026 🟣 लक्ष्य: 2026
महत्वाची सूचना:
1) काही अडचणी मुळे गट क पूर्व आणि गट ब मुख्य यासाठी अद्याप ग्रुप बनविण्यात आलेले नाहीत. ते उदया दिनांक 1 ऑगस्ट रोजी रात्री उशीरा बनविले जातील.
2) ज्यांनी या ग्रुप मध्ये काम पूर्वी केलेले आहे ते लोक fees भरू शकतात.
3) जे नवीन लोक आहेत त्यांना उद्या प्रवेशा बाबत msg दिला जाईल. तोवर परस्पर कोणीही fees भरू नये.
4) पहिल्या लेक्चर बाबत पूर्व सूचना दिली जाईल. ते रविवार दिनांक 2 रोजी असेल.…
👍6❤3
Signed Project CHHAYA
29 Jul 2026, 12:17 UTC≈1,590 viewsread 8 August 2026 File
👉 गट क पूर्व परीक्षा 2026 आणि
👉 गट ब मुख्य परीक्षा 2026
साठीचा
📍' लक्ष्य ' ग्रुप... दिनांक 1 August पासून
Signed Project CHHAYA
28 Jul 2026, 09:37 UTC≈1,860 views6 reactionsread 8 August 2026 File
🔶 माझा अभ्यास पूर्ण होईल की नाही ? हीच चिंता अभ्यास न होण्याला कारणीभूत होत असेल तर...
🔷 योग्य योजना, सातत्य आणि सकारात्मक विचारच तुम्हाला पुन्हा मार्गावर आणू शकतात.
-----------------------------------------------
Join: @mithunpawar
❤6
Signed Project CHHAYA
28 Jul 2026, 03:56 UTC≈1,890 views22 reactionsread 8 August 2026 File
स्पर्धा परीक्षा: गैरसमज आणि वास्तव
तुमच्या अपयशाला कारणीभूत घटक तुम्हाला जे वाटतात ते खरे कारण नसतातच. मग वास्तव काय?
नक्की आत्मचिंतन करा.
❤18👍4
Signed Project CHHAYA
Showing the 12 most recent of 18 posts we hold for @mithunpawar. View and reaction counts are the latest single reading for each post, not a live figure, and a recent post is still accumulating both. A view count marked ≈ was rounded by Telegram before we ever saw it — t.me prints views in full below 1,000 and to three significant figures above, so ≈1,200,000 means somewhere between 1,150,000 and 1,249,999. Unmarked counts are exact. Text is reproduced from the public post preview and truncated for length.