8 Aug 2026, 10:20 UTC332 views1 reactionsread 9 August 2026 GF: मला घट्ट मिठी मार ना...
BF: अरे वा! आज सूर्य पश्चिमेला उगवला काय?
GF: जास्त शहाणपणा नको... मार ना!
(मिठी मारतो...)
GF: अजून घट्ट...
BF: झालं?
GF: नाही...
BF: आता?
GF: नाही...
BF: अगं, श्वास घ्यायला त्रास होतोय!
GF: होऊ दे...
BF: पण का?
GF: कारण मागून डास चावतोय... हात पोहोचत नाहीये! 😂
❤1
2 Jul 2026, 01:43 UTC≈1,800 views10 reactionsread 9 August 2026 नवरा : तुला माहिती आहे कधीच चोरी करू नये, चोरी करणारा कधीच सुखी राहत नाही. 😉
बायको (लाडात) : आणि तुम्ही इतक्या वर्षापासून माझे मन चोरले आहे त्याचे काय.? 🥰
नवरा : तुला वाटतंय मी सुखी आहे.? 🫣
🤣😂🤣😂😊
❤5😁5
1 Jul 2026, 05:45 UTC≈1,860 views15 reactionsread 9 August 2026 गण्या - काय रे का नाराज आहे. 🤨
बंड्या - गर्लफ्रेंडशी ब्रेकअप केलं. 😡
गण्या - का रे 🤔
बंड्या - मला लोहगडाला चल म्हणून सांगत होती 🫣
🤣😂🤣😂😊
😁13❤2
1 Jul 2026, 01:33 UTC≈1,840 views9 reactionsread 9 August 2026 एकतर लग्नं जमेना म्हणून टेन्शन...
पोरं आता हादरली
जमलंच तर गडावरून ढकलून देण्याचं टेन्शन...
लग्न झालंच तर हनीमून ला नेऊन खून करायचं टेन्शन..
दोन चार महिने झाले तर निळ्या ड्रमचं टेन्शन...
पूर्वी लग्न म्हटलं की फक्त पोरींना धोका होता...
आता पोरं पण सुरक्षीत नाहीत.
मग लग्न करू का नको
अवघड हाय सगळं 😵💫
काहीही म्हणा... जुन्या काळात असं
काही नव्हतं..
😬😬😬🤣😂
❤9
30 Jun 2026, 01:33 UTC≈1,800 views12 reactionsread 9 August 2026 1
मानव = खाणे + झोपणे + काम करणे + मज्जा करणे
गाढव = खाणे + झोपणे + काम करणे
म्हणून:
मानव = गाढव + मज्जा
म्हणून:
मानव - मज्जा = गाढव
निष्कर्ष १: > "ज्या माणसाला आयुष्यात मज्जा कशी करायची हे माहित नाही, तो फक्त काम करणारा 'गाढव' आहे." 😅😄😄
समीकरण २
पुरुष = खाणे + झोपणे + पैसे कमावणे
गाढव = खाणे + झोपणे
म्हणून:
पुरुष = गाढव + पैसे कमावणे
म्हणून:
पुरुष - पैसे कमावणे = गाढव
निष्कर्ष २:
"जो पुरुष पैसे कमावत नाही, तो 'गा…
😁8❤4
29 Jun 2026, 01:30 UTC≈1,350 views18 reactionsread 9 August 2026 प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घातल्यामुळे म्युन्सिपाल्टीवाले पकडतील म्हणून घाबरून एकजण दूध घेण्यासाठी सकाळी तांब्या घेऊन गेला...
तर त्याला स्वच्छ भारत अभियानवाले पकडून घेऊन गेले...🫣
किती हा त्रास, सामान्य माणसाने जगायच तरी कसं ? 😂
🤣😂🤣😂😊....
😃😃😃
हे पाहून दुसरा ... बाटली घेऊन गेला तर ... व्यसनमुक्ती वाल्यांनी त्याला पकडून नेले ....🙄🙄🙄
ते पाहून तिसरा...
...गाय घरी न्यायला लागला तर गोरक्षा समिती वाले आले आणि त्याला…
😁13🤣4❤1
29 Jun 2026, 01:28 UTC≈1,320 views8 reactionsread 9 August 2026 ह्या वर्षीची वर्षा सहल लोहगडावर काढुया.
एकदाचा सोक्षमोक्ष लागून दे
कोण कोणाबरोबर चालणार आहे
कोण परतीच्या प्रवासात
त्याच्या बरोबरच
सुखरुप खाली उतरणार आहे
उगाच शंका नकोत
🤣4😱4
4 Jun 2026, 02:03 UTC≈2,280 views16 reactionsread 9 August 2026 आत्ता स्लीम रहायचं, आत्म्याला उपाशी ठेवायचं. मेल्यावर शरीर नश्वर आणि आत्मा अमर. 😇
.
.
.
मग बसा एका पिंपळावर..
ह्याला पकडा, भजी माग,
त्याला पकडा वडा माग.
हे बरोबर वाटते का?🫣
🤣😂🤣😂😊
😁8🔥5🤣3
3 Jun 2026, 02:02 UTC≈2,320 views10 reactionsread 9 August 2026 पडद्यावरच्या बाईने अन्नात लपून विष कालवलं आणि प्रमाण चेक करण्यासाठी 🤔
.
.
.
ते चमचाभर चाखून पाहिलं, 🫣तेव्हापासून मी मालिका पाहणं सोडलं.🥴
🤣😂🤣😂😊
😁8🤣2
2 Jun 2026, 02:01 UTC≈2,280 views16 reactionsread 9 August 2026 जुन्या *वर्गमित्र-मैत्रिणींच्या (reunion) संमेलनात* एका *वर्गमैत्रीणीने* व्यक्त केलेली व्यथा..
*शाळेत असताना एक मुलगा माझ्याकडे सारखा बघायचा.*🚶
मी मात्र *भाव खायचे.*💃
आता तो शिकून *डॉक्टर झाला आहे.*🩺*मी आजारी पडल्यावर* त्याच्याकडे जाते.👧
*मेला,आता मला बघायचे ५००/- रुपये घेतो.* 🫣
🤣😂🤣😂😊
😁7🤣5👍3🔥1
1 Jun 2026, 02:04 UTC≈2,220 views11 reactionsread 9 August 2026 आज मी काही कामानिमित्त SXX बँकेत गेलो होतो....🏦
चार तासानंतर मला जाणीव झाली की🤔
.
.
.
विजय माल्या ने यांच्यासोबत योग्यच केले!!!🫣
🤣😂🤣😂😊
🔥6👍2❤1🤣1😁1
31 May 2026, 01:59 UTC≈2,160 views13 reactionsread 9 August 2026 सरळ केस असलेल्या स्त्रीयांना वाटते....
तिचे केस कुरळे असावेत.... 👩
कुरळे केस असलेल्या स्त्रीयांना वाटते....
तिचे केस सरळ असावेत...👧
.
.
.
पुरूष बिचारे साधे सरळ असतात.👴
.
.
.
केस सरळ असो की कुरळे....
फक्त टिकून रहावेत एवढीच अपेक्षा असते....🫣
🤣😂🤣😂😊
❤8🤣5
Showing the 12 most recent of 20 posts we hold for @only_marathi_jokes. View and reaction counts are the latest single reading for each post, not a live figure, and a recent post is still accumulating both. A view count marked ≈ was rounded by Telegram before we ever saw it — t.me prints views in full below 1,000 and to three significant figures above, so ≈1,200,000 means somewhere between 1,150,000 and 1,249,999. Unmarked counts are exact. Text is reproduced from the public post preview and truncated for length.