19 Aug 2026, 12:26 UTC831 views10 reactionsread 20 August 2026 कधी कधी आयुष्य आपल्याला तिथे आणून उभं करतं, जिथून पुढे जाण्याचा रस्ताच दिसत नाही.
खूप प्रयत्न केलेले असतात,
पण अपेक्षित परिणाम मिळालेला नसतो.
मनात प्रश्न असतात—
“माझ्याकडून खरंच होईल का?”
“मी एवढं करूनही अजून इथेच का आहे?”
पण कदाचित त्या क्षणी तुला यशाची गरज नसते…
तुला फक्त पुन्हा सुरुवात करण्याची गरज असते.
पुन्हा सुरुवात म्हणजे सगळं विसरून नव्याने सुरुवात करणं नाही.
तर आतापर्यंतच्या चुका, अपयश आणि अनुभव सोबत घे…
❤10
19 Aug 2026, 12:26 UTC223 views3 reactionsread 20 August 2026 Photo
Photo, posted without a caption
❤2👍1
17 Aug 2026, 01:33 UTC393 views16 reactionsread 20 August 2026 Photo
🌱 संघर्ष अजून संपलेला नाही…
कधी कधी खूप प्रयत्न करूनही अपेक्षित यश मिळत नाही.
इतरांची नावं यशाच्या यादीत दिसतात आणि आपलं नाव कुठेतरी मागे राहिल्यासारखं वाटतं.
तेव्हा मनात एकच प्रश्न येतो—“माझंच का नाही?”
पण प्रत्येकाची वेळ वेगळी असते.
कुणाचं यश लवकर येतं, कुणाचं थोडं उशिरा.
म्हणून उशिरा मिळणारं यश कमी मोठं होत नाही.
उलट, ज्या यशामागे असंख्य अश्रू, भीती, अपयश, एकटेपणा आणि न थांबता केलेले प्रयत्न असतात, त्याची किं…
❤15👍1
17 Aug 2026, 01:27 UTC383 views5 reactionsread 20 August 2026 Photo
“आयुष्य म्हणजे केवळ सुख-दुःखांचा खेळ नाही;
ते स्वतःला घडवण्याची संधी आहे.”
शुभ सकाळ 🌄
🌺🍃🌸❤️🌈☘
❤5
15 Aug 2026, 05:26 UTC558 views8 reactionsread 20 August 2026 Photo
माणूस त्याच्या वाणीतून नाही,
तर डोळ्यातून अधिक व्यक्त होतो. ज्या डोळ्यात "सुखाची अपेक्षा" आणि "दुःखाच भय " दिसणार नाही, अश्या माणसाचे पाय लगेच धरावे..
इथे वयाच बंधन नसत.
केवळ असाच माणूस आशीर्वाद देण्यास पात्र असतो.
बाकी पाय धरण किंवा पाया पड़ण, हे समाजधारेतून जन्माला आलेल आहे, अश्या लोकांना केवळ एकमेकांचे पाय खेचण्यातच धन्यता वाटत असते....
🌺🍃❤️🌸🌈
❤8
15 Aug 2026, 05:23 UTC524 views12 reactionsread 20 August 2026 Photo
जळणाऱ्याला विस्तव कळतो, बघणाऱ्याला नाही,
जगणाऱ्याला जीवन कळते, पळणाऱ्याला नाही...
कोण हारतो कोण जिंकतो,
चिंता हवी कशाला,
चिंता याची बघणाऱ्याला, लढणाऱ्याला नाही...
🌺🍃❤️🌸🌈☘
❤12
14 Aug 2026, 15:35 UTC566 views18 reactionsread 20 August 2026 Photo
असे कित्येक घाव अपयशाचे,
आतुन तडफडत जखमी आहे.
पुन्हा लढीन रणांगणात त्याच,
हे युद्ध माझे, रणांगण माझे आहे...
🌺🍃🌸❤️🌈☘
❤18
13 Aug 2026, 05:01 UTC632 views15 reactionsread 20 August 2026 Photo
नौकरी लग जाने के बाद अचानक चमकोगे तुम,
तुम्हारी कमी बताने वाले तारीफ करेंगे,
आलोचनायें प्रशंसा बन जायेंगी, माँ-बाबा, परिवार सबका व्यवहार बदलेगा,
तुम ये सब देखकर अपने पुराने दिन याद करना,
मंद-मंद मुस्कुराना और खुद को बताना,
हमें याद है कौन साथ था, कौन खिलाफ था, किसने क्या-क्या कहा था...?
🍃🌺❤️🌈☘🌸
❤15
13 Aug 2026, 04:58 UTC612 views14 reactionsread 20 August 2026 Photo
'तुम्हारा ज्ञान, तुम्हारा प्रेम
सब शून्य है, ढकोसला है, पाखंड है, अगर वो विद्रोह नहीं कर सकता, अगर वो बन्धनों से लड़ नहीं सकता।'
🌺🍃🌸❤️🌈☘
❤12🔥2
12 Aug 2026, 05:26 UTC626 views18 reactionsread 20 August 2026 Photo
तुम्ही कोणासोबत राहता,
यावरून तुमचे भविष्य ठरते;
त्यामुळे केवळ वेळ घालवण्यासाठी मित्र जोडण्यापेक्षा,
ध्येयवादी आणि चारित्र्यवान मित्रांचीच संगत धरा.
🌺🍃🌸❤️🌈☘
❤15🔥3
10 Aug 2026, 09:00 UTC812 views8 reactionsread 20 August 2026 Photo
🌈✨
❤4🔥4
6 Aug 2026, 06:42 UTC≈1,010 views21 reactionsread 20 August 2026 Photo
काळ आणि वय हातातून निसटून गेले की मागे उरते ती केवळ खंत....
ध्येय पूर्ण न झाल्याची,
स्वप्नं सत्यात न उतरल्याची,
जीवन सार्थकी न लागल्याची....
त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही, कष्ट करत रहा,
आपले दिवस नक्की येतील....
🌺🍃🌈🌸☘🍁
❤21
Showing the 12 most recent of 20 posts we hold for @shabdancha_pravas. View and reaction counts are the latest single reading for each post, not a live figure, and a recent post is still accumulating both. A view count marked ≈ was rounded by Telegram before we ever saw it — t.me prints views in full below 1,000 and to three significant figures above, so ≈1,200,000 means somewhere between 1,150,000 and 1,249,999. Unmarked counts are exact. Text is reproduced from the public post preview and truncated for length.