20 Aug 2026, 07:07 UTC69 views1 reactionsread 20 August 2026 Forwarded from @Vishav_Mazya_ShabdanchePhoto
भेगाळलेल्या टाचेखाली 👣💔
कित्तेक वेदना लपवल्या... 🥀😔
नाही कधीच त्या आईच्या 👩🍼
भेगाळलेल्या आयुष्याच्या व्यथा कोणी जाणल्या... 💔🥀
मुलाला जन्म देऊन त्या 👶❤️
घराच्या अस्मिता, कुटुंबाच्या लक्ष्मी झाल्या... 🏡🪔🙏
लेकरांसाठी, कुटुंबासाठी त्या राबल्या... 👩🌾🤲
लेकरांना मोठं करूनही म्हातारपणी वनवासीच राहिल्या... 😔🏚️
मुलगा मोठा होताना मुलाच्या आई-बाप झाल्या... 👩🍼👨👩👦❤️
पण मुलांचं लग्न झाल्यावर,
तीच आई घराला बोजा झाल्या... 💔🥀…
❤1
20 Aug 2026, 06:11 UTC104 viewsread 20 August 2026 Photo
Photo, posted without a caption
20 Aug 2026, 03:20 UTC121 viewsread 20 August 2026 Forwarded from @Vishav_Mazya_ShabdanchePhoto
काही गोष्टी या फुलांसारख्या जपून ठेवल्यावर, 🌹🥀
कोमेजून गेल्यासारख्या वाटतात… 🍂💔
परंतु त्या खरं तर कोमेजलेल्या नसतात, 🌸❤️🩹
त्या फक्त मौन अवस्थेत जिवंत असतात… 🤫🫀✨
@Writer_sonya 🖋️🥀
20 Aug 2026, 03:19 UTC143 viewsread 20 August 2026 Photo
Photo, posted without a caption
20 Aug 2026, 02:18 UTC163 viewsread 20 August 2026 सुप्रभात
ओंजळीतली फूलं
शब्दांनाच कधी कधी
शब्दांचा भार होतो
जड वाटतात ती शब्द
जिथे शब्दांचा गहिवर होतो
शब्दच धिर देतात , आधार
देतात आणि शब्दच माघार
घेतात , शब्द दरवळतात
शब्द गहिवरतात , शब्द
सावरतात शब्द आवरतात ,
शब्द घाव देतात , शब्द भाव
देतात , शब्द नाव देतात , शब्द छळतात , शब्द
पिळतात , शब्द जळवतात
शब्द कळवळतात , शब्द
जुटतात ' शब्द तुटतात
शब्द फुटतात ,
पणं तरी ही तेच शब्द
अंजारतात , गोंजारतात
शब्दांची ओंजळ भरुन
रो…
20 Aug 2026, 00:53 UTC171 views1 reactionsread 20 August 2026 Photo
Photo, posted without a caption
🔥1
19 Aug 2026, 17:10 UTC230 views5 reactionsread 20 August 2026 Photo
तू..🥰
माझ्या प्रत्येक कवितेत
आजही तू आहे..
प्रेमावर लिहलेली प्रत्येक
कविता तूझ्यासाठीच आहे..
वाटलं असेल कदाचित
तुला मी विसरलो
पण नाही प्रिये
तुला विसरणं अशक्य आहे..
मी आजही त्या वाटेवर
तुझी वाट बघतोय
कधीतरी तू येशील
अन हळूच प्रेमाचे
तीन शब्द कानात माझ्या बोलशील....
मी कालही तुझाच होतो
आजही तुझाच आहे
अन कायमच तुझा असेल..!”
✍️अनिल भगवान चव्हाण (ABC )
(लेखक,कवी, शिक्षक )
लिखाण दि. 19ऑगस्ट 2026
✍️संपर्क -@ABCs1432
❤5
19 Aug 2026, 13:00 UTC265 views1 reactionsread 20 August 2026 Photo
*श्रावणमास नक्की वाचा आजचा माझा हा लेख* 🥰
❤1
19 Aug 2026, 09:19 UTC283 viewsread 20 August 2026 UPSC/MPSC स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2026-27 महाराष्ट्र शासनाची मोठ...
https://youtube.com/watch?v=sRXG4LYvobw&si=tQ7ZKxoN60prJs_t
19 Aug 2026, 03:32 UTC309 views3 reactionsread 20 August 2026 Photo
सुप्रभात 🥰
👍3
19 Aug 2026, 01:54 UTC301 viewsread 20 August 2026 Photo
सुप्रभात
ओंजळीतली फूलं
काळजावर उमटणाऱ्या कडू गोड
आठवणी खोडायला कुठलच खोडरबर
अस्तित्वात नाही आहे , म्हणून
तिथल्या आठवणी नेहमी आनंददाई असाव्यात
याची आपणच काळजी घ्यायला
हवी ,
कारण मनावर उमटलेल मिटवणं
खूप अवघड असतं ,
सौ. सविता भोकरे - कांबळे
कर्जत रायगड
19 Aug 2026, 00:44 UTC260 views4 reactionsread 20 August 2026 Forwarded from @Vishav_Mazya_ShabdanchePhoto
तिने नाते निभावले होते… 🤝❤️
मीही प्रेम केले होते… ❤️🩹🥀
मी प्रेम म्हणताच,
तिने मलाच समजावले होते… 🥀😔
मी तिच्या नावाचे प्रेम लिहिले होते… ✍️❤️
तिने “नाही” म्हणून
माझ्या प्रेमाचे पुस्तक फाडले होते… 📖💔🥀
केले होते मी एकतर्फी… 💔
मला ते विसरायचे होते… 😔🫂
जाता जाता मला मात्र,
शब्दांचे दान द्यायचे होते… ✍️🥀📜
म्हणूनच वाटतं तेव्हा माझ्या
हाताला लेखणीचे दान द्यायला… 🖋️✨
देवा, तूच तिला पाठवले होतेस… 🙏❤️🩹🥀
@Writer_sonya ✍️
❤4
Showing the 12 most recent of 47 posts we hold for @shabdhgandh. View and reaction counts are the latest single reading for each post, not a live figure, and a recent post is still accumulating both. A view count marked ≈ was rounded by Telegram before we ever saw it — t.me prints views in full below 1,000 and to three significant figures above, so ≈1,200,000 means somewhere between 1,150,000 and 1,249,999. Unmarked counts are exact. Text is reproduced from the public post preview and truncated for length.