27 Jul 2026, 12:04 UTC767 views6 reactionsread 7 August 2026 Photo
अशा मन:स्थितीत त्यांनी पंढरी सोडली असेल, आणि आता ते परतीच्या वाटेने देहूला माघारी येत असतील.
पंढरीला असताना जो भजन किर्तनाचा सुखसोहळा वारकऱ्यांनी अनुभवला असेल,त्याविषयीच ते आठवण काढीत असतील व परतीच्या वाटेने चालत असताना त्याच विषयी गप्पागोष्टी आता करत असतील.
वारकऱ्यांनी पंढरीला जाताना व पंढरीत गेल्यानंतर ज्या कथा केल्या असतील किंवा ऐकल्या असतील त्या कथेविषयीच त्यांच्या चित्तामध्ये दृढ प्रेम उत्पन्न झाले असेल.
पंढरीला…
❤6
26 Jul 2026, 06:43 UTC≈1,050 viewsread 7 August 2026 Photo
आज २६ जुलै, म्हणजेच आपल्या देशाच्या शौर्याचा आणि अभिमानाचा 'कारगिल विजय दिवस'! 🇮🇳
१९९९ साली कारगिलच्या गोठवणाऱ्या शिखरांवर आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या भारतीय सैनिकांनी जे अजोड शौर्य गाजवले, त्याचा हा ऐतिहासिक सुवर्णदिन. ⛰️
'ऑपरेशन विजय' फत्ते करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या भारतमातेच्या वीर सुपुत्रांना विनम्र अभिवादन. 🙏
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, उणे तापमानात शत्रूचा खात्मा करून कारगिलच्या शि…
25 Jul 2026, 03:40 UTC934 views3 reactionsread 7 August 2026 Photo
सोहळा जमला आषाढी वारीचा, सण आला पंढरीचा, मेळा जमला भक्तगणांचा,ध्यास विठूमाऊली च्या दर्शनाचा.. आषाढी एकादशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा...
🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏
❤3
25 Jul 2026, 03:39 UTC880 viewsread 7 August 2026 Photo
आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहतां लोचन सुखावले…🙏🏻
जय जय रामकृष्ण हरी' 🙏🏻🌸
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🌸🙏🏻💐💐
25 Jul 2026, 03:37 UTC849 views2 reactionsread 7 August 2026 Photo
जीवनात मोठं होणं अवघड नाही,पण मोठं मन ठेवणं खूप अवघड असतं.पैसा,पद,प्रसिद्धी आणि यश यामुळे माणूस मोठा दिसू शकतो; पण त्याच्या वागण्यात जर नम्रता,करुणा आणि माणुसकी नसेल,तर त्या मोठेपणाला फारसा अर्थ उरत नाही.खरा माणूस तोच,जो दुसऱ्याच्या दुःखाकडे डोळसपणे पाहतो.मदत नेहमी पैशानेच होत नाही;कधी एखादा दिलासा देणारा शब्द,कधी आधार देणारा हात,तर कधी फक्त शांतपणे ऐकून घेणंही एखाद्याचं आयुष्य बदलून टाकू शकतं.आपण जग बदलू शकत नाही,पण…
❤2
18 Jul 2026, 16:54 UTC≈1,370 views9 reactionsread 7 August 2026 एक काळ असा होता, जेव्हा रॉकेट आणि उपग्रह प्रक्षेपणाची जबाबदारी प्रामुख्याने सरकारी संस्थांवर होती. पण आज भारताच्या अंतराळ क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू झाला आहे…
18 जुलै 2026 रोजी भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरला.
हैदराबादस्थित Skyroot Aerospace या भारतीय खासगी अंतराळ कंपनीने आपल्या Vikram-1 Test Flight-1 – “Mission Aagaman” या महत्त्वाकांक्षी मोहिमेद्वारे इतिहास रचला.
श्रीहरिकोट्याती…
❤9
18 Jul 2026, 16:54 UTC≈1,130 viewsread 7 August 2026 Photo
Photo, posted without a caption
16 Jul 2026, 17:22 UTC≈1,380 views15 reactionsread 7 August 2026 Photo
वारीच्या या चिखलाचा ही चंदन व्हावा..
आईच्या सेवेसाठी मी पुन्हा पुंडलिक व्हावा..!
रामकृष्णहरी
❤15
13 Jul 2026, 02:17 UTC≈1,770 views16 reactionsread 7 August 2026 Photo
जेंव्हा सूर्य साक्षात विठ्ठलाच दर्शन घेतो....
दिवे घाट....
इंद्रव्रज
❤14🤩2
12 Jul 2026, 05:53 UTC≈1,600 views6 reactionsread 7 August 2026 Photo
विठोबाचे दास व्हायचे असेल तरच मनुष्य जन्मास यावे. नाही तर श्वान म्हणजे कुत्रे आणि डुकरे ही काय थोडी आहेत ? अंगाला त्रिविध गुणांचा (अविद्येचा आणि पापाचा, सत्व-रज-तमाचा) मळ लागू न देणे हेच खरे मनुष्य जन्माचे फळ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या विठ्ठलाच्या नावाने जे सज्जन झाले, ते धन्य होत.
राम_कृष्ण_हरी
❤6
12 Jul 2026, 05:50 UTC≈1,570 views12 reactionsread 7 August 2026 Photo
एकनिष्ठ रुख्मिणी भेटायला सुद्धा "विठ्ठलाच नशीब लागतं असत..!
रामकृष्ण हरी🙌🚩
❤12
8 Jul 2026, 06:38 UTC≈1,910 views9 reactionsread 7 August 2026 Photo
गळ्यात तुळशीची माळ, ओठांवर विठ्ठलाचे नाम आणि हृदयात अखंड भक्ती…
याहून मोठी श्रीमंती जगात दुसरी कोणती?
वारकरी साधेपणाने जगतो, पण श्रद्धेने समृद्ध असतो. याच भक्तीमुळे वारी ही केवळ वारी नसून जीवन जगण्याची शिकवण आहे.🚩
🟠॥ राम कृष्ण हरी ॥🟠
॥ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ॥
वारी विठ्ठल माऊली
❤9
Showing the 12 most recent of 20 posts we hold for @vastavmarathi. View and reaction counts are the latest single reading for each post, not a live figure, and a recent post is still accumulating both. A view count marked ≈ was rounded by Telegram before we ever saw it — t.me prints views in full below 1,000 and to three significant figures above, so ≈1,200,000 means somewhere between 1,150,000 and 1,249,999. Unmarked counts are exact. Text is reproduced from the public post preview and truncated for length.